Ads

38 वर्षीय नराधमाने 6 वर्षीय मुलीवर अत्याचारचा प्रयत्न

बल्लारपूर :-बल्लारपूर शहरातील दादाभाई नौरोजी वार्डात - राहणाऱ्या एका नराधमाने 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
38 वर्षीय एंथोनी फ्रांसवा याने शेजारी राहणाऱ्या 6 वर्षीय मुलीला खर्रा आणण्यासाठी पाठविले, खरा देण्यासाठी ती चिमुकली त्या आरोपीच्या घरी जाताच त्याने संधी साधत त्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. Sexual assault सदर संतापजनक घटना 3 मे ला घडली होती, घटनेच्या दिवशी मुलीचे आईवडील घरी नव्हते, सायंकाळी जेव्हा मुलीचे आईवडील घरी आले असता त्या चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आई वडिलांनी तात्काळ बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठत यासंदर्भात तक्रार दाखल केली, पोलिसांनी आरोपी एंथोनी फ्रांसवा याला अटक करीत पोक्सो अंतर्गत कलम 376 A, B  दाखल केला, पुढील तपास पोउपनी नेहा सोळंके करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment