Ads

वरोरा ते चंदनखेडा, खुटवंडा मार्ग बस सेवा सुरु करण्यात यावी-सुधाकर रोहनकर तालुका अध्यक्ष भद्रावती राष्ट्रवादी काँग्रेस

Warora to Chandankheda, Khutwanda route bus service should be started - Sudhakar Rohankar Taluka President Bhadravati NCP
भद्रावती :-कोरोना काळापासून बस सेवा दोन वर्षापासून बंद असल्यामुळे जनतेला व शाळकरी विद्यार्थ्यांना येणे-जाणे करिता होणाऱ्या त्रासामुळे बससेवा सुरू करण्याकरिता जनतेने केलेल्या मागणीनुसार आज वरोरा आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पी ए रामटेके साहेब यांना निवेदन देऊन वरोरा ते जामगाव पावना धामणी सागरा शेगाव खुर्द चंदनखेडा सावरी खुटवंडा मार्ग येथे येणे जाणे जाणेकरिता तसेच वरोरा मानोरा कारेगाव आष्टा वडाळा घोसरी मुधोली मार्ग बस सेवा सुरू करण्याकरिता मागणी केली असता आगार प्रमुख रामटेके साहेब यांनी येत्या 30 /4/ 2022 पासून या दोन्ही मार्गावरील बससेवा सुरू करून देण्याची हमी देण्यात आली त्याबद्दल आगार प्रमुखाचे आभार सुधाकर तुळशीरामजी रोहनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भद्रावती तालुका अध्यक्ष यांनी मानले आहे..
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment