Ads

मोहफूल वेचण्यासाठी गेलेला इसम वाघाच्या हल्ल्यात ठार

सिंदेवाही : -सिंदेवाही तालुक्यातील सरडपार चक येथील वाघ्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना ताजी असतांना पुन्हा दुसरी घटना उजेडात आली. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही उपवनक्षेत्र पवनपार गावातील इसम सकाळच्या सुमारास मोहफूल वेचण्यासाठी गेला असता जंगल परिसरात धरून असलेल्या वाघाने इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना उजेडात आली. Men who went to pick flowers, was killed in a tiger attack
मृतक इसमाचे नाव सुरेश रामू लोनबले (५०) असे आहे.सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत निर्माण The terror of the tiger झाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
काल मरेगावात सुद्धा एका गायीवर वाघाने हल्ला केला त्यात गाय ठार झाली......घटनेचे ठिकाण- सरकारी जंगल परिसर कक्ष क्रमांक २६१ मरेगाव तलाव जवळ
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment