Ads

सोमय्या पॉलटेक्निक येथे जागतिक महिला दिन साजरा

चंद्रपुर:- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलटेक्निक कॉलेज वडगाव येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला, संस्थेचे संस्थापक  पी. एस. आंबटकर, सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री जमीर शेख सर रजिस्टर  बिसेन सर मंचावर उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या हयांनी विद्यार्थ्यांनसमोर आपले मनोगत व्यक्त केले, जागतिक महिला दिनाचे विशेष म्हणजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान त्यांनी केलेल्या कार्याची उपलब्धी समाज इतर महिलांनी केली आहे. डॉ. टेसी थॉमस ही पहिली भारतीय महिला आहे. देशातील मिसाईल प्रोजेक्ट मध्ये काम करीत आहे. डॉ किरण बेदी भारतीय पोलीस सेवेमध्ये वरिष्ठ महिला अधिकारी पदावर असून ज्यांनी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल रमण मैगसेस पुरस्कार देण्यात आला. भारताच्या पंतप्रधान इंदीरा गांधी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, गानकोकिळा लताताई, सुषमा स्वराज उमा भारती, ममता बॅनर्जी यांनी सामाजिक, राजकीय आर्थिक सांस्कृतीक तसेच भारतीय प्रसाशकीय सेवा वैदयकीय क्षेत्र अभियांत्रिकी क्षेत्र, स्वरक्षण दले, अशा कित्येक महिलांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा निर्माण केला आहे.

" आदी शक्ती तू प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्याची भवानी तू, विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू"

भारतात पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी सा आला, महिला दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे महिला सबलीकरण करणे, स्त्रीपुरुष समानता, सामान अधिकार, मतदान अधिकारी अशा अधिकाराची माहिती दिली तसेच सर्वांना जागतिक महिला दिनाचा शुभेच्छा देऊन महिला प्राध्यापिकांना उपहार देण्यात आला.

ह्या कार्यक्रमाकरीत सर्वविभाग प्रमुख तसेच प्रा.बल्लमवार मॅडम, प्रा. धनश्री मॅडम, प्रा. माधवी मॅडम, प्रा. सोनम मॅडम, प्रा. नेहा मॅडम, प्रा. प्रियंका मॅडम, प्रा. मोहिनी मॅडम, प्रा. तृप्ती मॅडम, प्रा. सोनू मॅडम, लायब्ररीयन भारती मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

भारतात पहिला महिला दिन ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. महिला दिन साजरा करण्याचा मुख्य हेतू म्हणजे महिला सबलीकरण करणे, स्त्रीपुरुष समानता, सामान अधिकार, मतदान अधिकारी अशा अधिकाराची माहिती दिली तसेच सर्वांना जागतिक महिला दिनाचा शुभेच्छा देऊन महिला प्राध्यापिकांना उपहार देण्यात आला.

ह्या कार्यक्रमाकरीत सर्वविभाग प्रमुख तसेच प्रा. बल्लमवार मॅडम, प्रा. धनश्री मॅडम, प्रा. माधवी मॅडम, प्रा. सोनम मॅडम, प्रा. स्नेहा मॅडम, प्रा. प्रियंका मॅडम, प्रा. मोहिनी मॅडम, प्रा. तृप्ती मॅडम, प्रा. सोनू मॅडम, लायब्ररीयन भारती मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment