नागपूर:- दि.20/10/2021 रोजी रेल्वे स्टेशन बल्लारशाह येथे ट्रेन नं. 02805 ए.पी.ए.सी.एक्स. मध्ये मादक पदार्थाची तस्करी होत असल्याचे माहीती गुप्त बातमीदारा मार्फतीने प्राप्त झाले वरुन नमुद गाडीवर विषेश मोहीम राबविणे कामी मा. एम. राजकुमार साहेब पोलीस अधिक्षक लोहमार्ग नागपुर यांचे आदेशा वरुन सापळा रचुन नमुद गाडी चेक केली असता सदर गाडीचे वेगवेगळ्या कोच मधुन एकुण 08 बॅगा मिळुण आल्या. त्यामध्ये 130 किलो 465 ग्राम गांजा किंमत 13.08.050/ रु.चा हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही मा.एम. राजकुमार साहेब लोहमार्ग नागपुर मा. शिंदे मॉडम अपर पोलीस अधिक्षक लोहमार्ग नागपुर यांचे मार्गदर्शना खाली सपोनि दयानंद सरवदे प्रभारी अधिकारी रे.पो.स्टे. वर्धा पो.हवा.06 मंडलवार पो. हवा. 531 हनवते पो.हवा. 481 वासेकर पो.शि.1100 यावले पो.शि. 449 राजेश ठाकरे पो.शि.339 लोणारे तसेच श्वान पथक लोहमार्ग नागपुर पो. शि. 1183 किरण काळबांडे हे श्वान सिकंदर यांनी सदरची कार्यवाही केली.
रेल्वे पोलिसांनी बल्लारशाह रेल्वे स्टेशन वर पकडला 13 लाख किमतीचा गांजा

0 comments:
Post a Comment